मोठी बातमी! उद्धव ठाकरे गिरगावमधील H N Reliance रुग्णालयात दाखल

Ex Cm समाचार

मोठी बातमी! उद्धव ठाकरे गिरगावमधील H N Reliance रुग्णालयात दाखल
Uddhav ThackerayH N Reliance HospitalHeart Related Checkup
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray In H. N. Reliance Hospital: आज सकाळी आठ वाजल्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिलायन्स एच. एन. रुग्णालयामध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

Uddhav Thackeray In H. N. Reliance Hospital:

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी आठ वाजल्यापासून एच. एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. हृदयासंदर्भातील नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले आहेत. सकाळपासूनच उद्धव ठाकरे हृदयासंदर्भातील काही चाचण्यासाठी रुग्णालयात आल्याची माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे चेकअपसाठी रुग्णालयात आले असून. हार्ट ब्लॉकेजच्या चेकअपसाठी माजी मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray H N Reliance Hospital Heart Related Checkup

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहितामहाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिताMaharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
और पढो »

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
और पढो »

खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेखवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेRaigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
और पढो »

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »

भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूभारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूपुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
और पढो »

मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंमुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:21:41