लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?

Health समाचार

लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?
HFMDHFMD In ChildrenHand Foot Mouth Disease
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

आजारी मुलांना शाळेत न पाठविण्याचे बालरोग तज्ञांचा पालकांना सल्ला, HFMD संसर्गजन्य आजाक

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये हात-पाय-तोंड रोग अर्थात हॅन्ड-फूट-माउथ डिसीज होण्याचे प्रकार आढळून आले आहे. या संसर्गजन्य आजार असून लहान मुलांच्या हात, पाय आणि तोंडात पुरळ येतात, ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.

या आजाराची सुरुवात तापापासून होते. मुलांना सुरुवातील ताप येतो आणि नंतर हात, पाय आणि तोंडात पुरळ येतात. पुरळ आल्यामुळे मुलांना अस्वस्थ वाटतं. तोंडात पुरळ आल्यामुळे मुलांना जेवण घेणे देखील कठीण होते. हा आजार संसर्गजन्य असल्याने आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवून नये, असे आवाहन डॉ. हिना पंडीतपुत्र यांच्याकडून करण्यात येत आहे. मुलाला ताप, अंगावर पुरळ आणि तोंडात फोड आल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. उपचाराने हा आजार पाच दिवसांत बरा होतो, असे बालरोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.हात-पाय-तोंड रोग या आजारावर विशिष्ट असे उपचार नाहीत. त्यामुळे यावर सामान्य ताप आल्यावर आणि पुरळ आल्यावर जी औषधे बाजारात उपलब्ध आहेत, तेच डॉक्टर सांगतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

HFMD HFMD In Children Hand Foot Mouth Disease HFMD Causes HFMD Symptoms Viral Infection In Kids HFMD Prevention HFMD Treatment Contagious Diseases In Children HFMD Spread HFMD Virus Kids Health HFMD Awareness Hand Foot Mouth Virus Child Health Tips

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या
और पढो »

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यासरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »

मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
और पढो »

20 मिनिटांत फुल चार्ज! सिंगल चार्जमध्ये 200 Km रेंज देणारी स्पोर्ट्स बाईक20 मिनिटांत फुल चार्ज! सिंगल चार्जमध्ये 200 Km रेंज देणारी स्पोर्ट्स बाईकRaptee HV T30 बाईकचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
और पढो »

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवरMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रात कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवरMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे.
और पढो »

...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय
और पढो »



Render Time: 2025-02-15 09:07:56