₹500 काढल्यावर ₹1100 अन् ₹1000 ऐवजी ₹1600 देणारं ATM; नागपूरकरांची तुफान गर्दी! बँकेला कळेपर्यंत..

Nagpur Khaparkheda Axis Bank समाचार

₹500 काढल्यावर ₹1100 अन् ₹1000 ऐवजी ₹1600 देणारं ATM; नागपूरकरांची तुफान गर्दी! बँकेला कळेपर्यंत..
NagpurKhaparkhedaAxis Bank
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Nagpur Bank ATM 600 Rs Extra Cash: अशाप्रकारे अतिरिक्त पैसे निघत असल्याची बँकेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथक या एटीएममध्ये पाठवलं मात्र तोपर्यंत या बँकेला लाखो रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचं समोर आलं. नक्की घडलं काय जाणून घ्या...

Nagpur Bank ATM 600 Rs Extra Cash :

एटीएममधून पैसे काढताना कमी पैसे निघाले, कार्ड अडकले किंवा फाटक्या नोटा मिळणे यासारख्या बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या किंवा ऐकल्या असतील. खरं तर असे प्रकार वरचेवर होत असतात. मात्र नागपूरमध्ये एक अगदीच उलटा प्रकार घडला आहे. येथील एका एटीएममधून दर हजार रुपयांमागे 600 रुपये अधिक मिळत होते. त्यामुळे या एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागपूरकरांनी भली मोठी रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.झालं असं की, नागपूरमधील खापरखेडा येथील अ‍ॅक्सेस बँकेच्या एटीएममध्ये हा विचित्र प्रकार घडला.

मात्र हा गोंधळ लक्षात येऊन बँकेने चूक दुरुस्त करेपर्यंत या एटीएममधून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक रुपये अतिरिक्त पैसे म्हणून निघून गेल्याचं समोर आलं आहे. दुपारी एटीएम बंद करत दुरुस्तीनंतर संध्याकाळी 7 वाजता एटीएम सुरू करण्यात आलं. एका नागरिकाने हा सगळा प्रकार वेळीच लक्षात आणून दिला नसता तर यामध्ये आणखी फटका हा बँकेला बसला असता.सामान्यपणे अशाप्रकारे अतिरिक्त पैसे गेले असतील तर संबंधित एटीएममधून त्या वेळेत कोणत्या कार्डवरुन पैसे काढण्यात आले आणि किती पैसे काढले गेले याची नोंद बँकेकडे असते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nagpur Khaparkheda Axis Bank Atm Dispensing 600 Rs Extra Cash People Rush Withdrawal

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्यगणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्यGaneshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.
और पढो »

रात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा...रात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा...Chhatrapati Sambhaji Nagar News: : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर लेकीनेही आपलं जीवन संपवलं.
और पढो »

स्थानकाबाहेर वाद झाला अन् थेट गोळ्या झाडल्या; बदलापूर स्थानकातील गोळीबार प्रकरणाचा उलगडास्थानकाबाहेर वाद झाला अन् थेट गोळ्या झाडल्या; बदलापूर स्थानकातील गोळीबार प्रकरणाचा उलगडाBadlapur Crime News: बदलापूर रेल्वे स्थानक गोळीबार प्रकरणाचा उलगडा, पैशांच्या वादातून गोळीबार झाल्याचा पोलिस तपासात स्पष्ट
और पढो »

Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा VideoMusheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा VideoSarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध (Duleep Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलंय.
और पढो »

रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...Crime News: महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या पतीसह गाडीतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीचा ऑक्सिजन सपोर्टही काढून घेतला.
और पढो »

...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 07:01:19