EVM मशीनचे पोस्टमार्टम.., मतदानातील वाढ अनैसर्गिक', रोहित पवारांचे खळबळजनक आरोप

Rohit Pawar समाचार

EVM मशीनचे पोस्टमार्टम.., मतदानातील वाढ अनैसर्गिक', रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
Maharashta VidhansabhaVoting In The AssemblyVoting Is Unnatural
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Rohit Pawar On EVM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला झाल्याचे दिसून आले. पण या वाढलेल्या मतदानावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशिन यामध्ये 13 टक्के फरक दिसतोय. मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Rohit Pawar On EVM: ईव्हीएम मशीनचे सर्वांसमोर पोस्टमार्टम करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला झाल्याचे दिसून आले. पण या वाढलेल्या मतदानावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशिन यामध्ये 13 टक्के फरक दिसतोय. मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही मोठी वाढ झाली त्यासाठी गाड्या लागल्या असत्या. लोकांची गर्दी दिसली असती, असे रोहित पवार यांनी म्हटलंय.

बहुतांश बूथवर मतदान निवडणूक लवकर संपलं होतं. भोसरीला 1 लाख मतदानाची वाढ झाली आहे. शिरुरमध्ये 71 हजार मतदानाची वाढ झाली. जिथे ही वाढ झाली तिथे महायुतीचा मतदार निवडून आलाय. पोस्टलवर 56 टक्के दिसणारे भाजप ईव्हीएमवर 90 टक्क्यांवर गेलंय. ईव्हीएममध्ये 95 पैकी 51 मतदारसंघात ईव्हीएममध्ये जास्त मते आढळली. काही मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांचा आकडा एखाद्या मशिनद्वारे केला असावा असे तज्ञांचे मत होते. ईव्हीएमची बॅटरी फूल चार्ज होती. त्यावेळी बॅटरी जबरदस्त होती, असे स्पष्टीकरण देण्यात आले.

आमच्या उमेदवारांनी चांगला प्रचार केलाय. मोठ्या मार्जिनने हरले आहेत. निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य करावी. मोठे कॅमेरे लावून ईव्हीएम तपासणी करावी. इंटरनेटला कनेक्ट नसणारं पेजरदेखील हॅक होऊ शकत. त्यामुळे आम्हाला ईव्हीएम तपासायच्या आहेत. अशाप्रकारे ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतं, नक्कीच ईव्हीएममध्ये काहीतरी झालंय. तज्ञांच्या मदतीने ही तपासणी व्हायला हवी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली.लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानात झालेली वाढ ही अनैसर्गिक आहे. अनेक ठिकाणी मतदानात गडबड झाली असावी.

महायुतीचे प्रवक्ते सांगत होते त्यापेक्षाही जास्त जागा त्यांना मिळाल्या. ईव्हीएम गुजरातमधून आणलं गेलं. या सर्वात लोकशाही अडकलीय, असे रोहित पवार म्हणाले. ईव्हीएम मशिनचे रिपोर्ट आम्हाला द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बऱ्याच ठिकाणी साडेपाच वाजता पोलिंग बंद झालं होतं. तरीसुद्धा 6 वाजण्याआधी मतदान का बंद केलं? याच उत्तर द्यायला हवं.लाडकी बहीण, पैशांचा वापर यामुळे 4 टक्के मत इकडे तिकडे होऊ शकतात. पण 13 टक्के मतदान वाढणे हे संशयास्पद असल्याचे रोहित पवार म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashta Vidhansabha Voting In The Assembly Voting Is Unnatural Post-Mortem

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?Onion Price Rise: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे.
और पढो »

'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...Rohit Patil on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत तत्कालीन गृहमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
और पढो »

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दरआज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दरGold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

ऐन सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात वाढऐन सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात वाढLPG Cylinder Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
और पढो »

डेंग्यू,टीबी, मधुमेह, डायरिया... मुंबईकरांच्या आजारात टॉपवर कोणता आजार?डेंग्यू,टीबी, मधुमेह, डायरिया... मुंबईकरांच्या आजारात टॉपवर कोणता आजार?Mumbai: मागील सात वर्षांत आरोग्य क्षेत्रावरील खर्चात ९८ टक्के वाढ झाली असली तरी आजारांवर मात्र नियंत्रण मिळवणे साध्य झाले नसल्याचा निष्कर्षही आरोग्याशी संबंधित अहवालात काढण्यात आला आहे.
और पढो »

'महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी'; राऊत म्हणाले, 'अजित पवारांना...''महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी'; राऊत म्हणाले, 'अजित पवारांना...'Gautam Adani Mahavikas Agadhi Government: महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे गौतम अदानी असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला असून यासाठी त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:04:19