ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग

Maharashtra समाचार

ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग
ThaneIntegral Ring Metro Rail Project CorridorCentral Government
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Thane Ring Metro Rail Project : ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून यामुळे ठाण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्रातील ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉर ला मंजुरी दिली. 29 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर ठाणे शहराच्या पश्चिमेकडील भागात असेल आणि त्यावर 22 स्थानके असतील. या मार्गाच्या एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे एक शाश्वत आणि कार्यक्षम वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल तसेच शहराची आर्थिक क्षमता साकारण्यास आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत होणार आहे.

महा मेट्रो सिव्हिल, इलेक्ट्रोमेकॅनिकल, इतर संबंधित सुविधा, कामे आणि संबंधित मालमत्तांसह प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. महा-मेट्रोने निविदा प्रक्रियेपूर्वीची आवश्यक कारवाई याआधीच सुरु केली असून निविदा कागदपत्रे तयार करण्यास देखील सुरुवात केली आहे. निविदा प्रक्रियेसाठी त्वरित करार केले जातील.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Thane Integral Ring Metro Rail Project Corridor Central Government Central Government Approved Integral Ring Metro R ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारएक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारKalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
और पढो »

समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »

मुंबईकरांसाठी Good News! म्हाडानं ठरवली लॉटरीची तारीख? लोकेशन एकदा पाहाच!मुंबईकरांसाठी Good News! म्हाडानं ठरवली लॉटरीची तारीख? लोकेशन एकदा पाहाच!Mhada Lottery 2024: मुंबईत परवडणाऱ्या दरात म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. पाहा कुठे आहे लोकेशन
और पढो »

नीट परीक्षेचा निकाल आज; कुठे व कसा पाहाल? सर्वकाही जाणून घ्यानीट परीक्षेचा निकाल आज; कुठे व कसा पाहाल? सर्वकाही जाणून घ्याNEET UG 2024 Result: नीट परीक्षेचा निकाल आज जाहिर होणार आहे. कुठे आणि कसा पाहाल हा निकाल
और पढो »

विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानकेविरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानकेMumbai Metro 9: दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.
और पढो »

लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलनलोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलनMumbai Local Train Update: रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज दिवा स्थानकातील प्रवासी आंदोलन करणार आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:48:37