Actress On Dating Shubman Gill: शुभमन गिलच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्याने तो सध्या चर्चेत असतानाच आता खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने केलेल्या विधानामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. जाणून घेऊयात कोणी आणि नेमकं काय म्हटलंय...
'शुभमन फार फार Cute, मी त्याला..'; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचवाल्या अनेकांच्या भुवया
भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यातील टी-20 बरोबरच एकदिवसीय सामन्यांसाठीचं उपकर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली आहे. झिम्बावेविरुद्धची मालिका भारताने शुभमनच्या नेतृत्वाखाली 4-1 च्या फरकाने जिंकल्यानंतर शुभमनच हे प्रमोशन मानलं जात आहे. मैदानावरील कामगिरीबरोबरच शुभमन कायमच त्याच्या कथित प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याचं नाव सारा तेंडुलकरशी जोडण्यात आलं तर कधी सारा अली खानबरोबरच.
आता 'फिल्मीग्यान' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीनेच यासंदर्भात भाष्य करताना केलेल्या विधानामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे रिधीमा पंडीत असं आहे. शुभमनबरोबरं नाव जोडलं जात असल्याबद्दल तीने उघडपणे भाष्य केलं आहे. शुभमन आणि आपण लग्न करणार असल्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचं रिधीमाने स्पष्ट केलं आहे. आमच्या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं तिने सांगितलं आहे.
Very Very Cute Unfortunately Ridhima Pandit TV Actress Dating Rumours Cricketer Raises Eyebrows Shubman Gill Dating Shubman Gill Cute Shubman Gill Photos Shubman Gill Dating Ridhima Pandit Shubman Gill
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »
जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहाMumbai First Underground Metro: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसंदर्भातील एक फार महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय झाला.
और पढो »
'मी फार वाईट...,' कंगनाचा उल्लेख करत चिराग पासवान स्पष्टच बोलले, 'ती आता परत कधीच...'केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी 2011 मध्ये मिले ना मिले हम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत कंगना मुख्य भूमिकेत होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला होता.
और पढो »
'मी माझी सगळी पेन्शन देण्यास तयार,' कपिल देव यांनी BCCI ला लिहिलं पत्र, 'हे फार दु:खद...'1975 आणि 1987 दरम्यान भारतीय संघाकडून 15 एकदिवसीय आणि 40 कसोटी सामने खेळणाऱ्या अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांना ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाला आहे.
और पढो »
'मी त्याच्या मुलाखती पाहिल्या, तो फार...', गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर शाहीद आफ्रिदी स्पष्टच बोललाShahid Afridi on Gautam Gambhir: गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.
और पढो »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »